उपआवार विभाग

सोनई उपआवार

गोडावुन

कुकाणा उपआवार विभाग

भुसार मालाचे लिलाव :- गुरुवार
शॉपिंग कॉम्प्लेक्स
शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छता गृह
भुईकाटा

घोडेगाव उपआवार विभाग

कांदा मालाचे लिलाव वार :- सोमवार ,बुधवार , शनिवार
महाराष्ट्रातील नामवंत जनावरे बाजार वार :- शुक्रवार
शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छता गृह
घोडेगाव आवारात शेतकऱ्यांना कांदा गोणी उतरवण्यासाठी मोठे शेड
(१ लाख गोणी )
घोडेगावमध्ये संपूर्ण आवारामध्ये कॉन्क्रीटीकरण
भुईकाटा