एपीएमसी बद्दल

संस्थेची स्थापना २०/०४/१९५७
कार्यक्षेत्र नेवासा तालुका
मुख्य बाजार आवार नेवासा
संस्थेचे उपआवार घोडेगांव , कुकाणा , सोनई
संस्थेचे एकुण क्षेत्र हेक्टर क्षेत्र
नेवासा ४ हेक्टर २ आर
घोडेगाव ७ हेक्टर ४२ आर
कुकाणा १ हेक्टर ११ आर
सोनई १ हेक्टर ३३ आर

घोडेगाव येथील कांदा मार्केट व जनावरे बाजार संपूर्ण देशात प्रसिद्ध.