- कांदा मालाचे लिलाव वार :- सोमवार ,बुधवार , शनिवार
- महाराष्ट्रातील नामवंत जनावरे बाजार वार :- शुक्रवार
- शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छता गृह
- घोडेगाव आवारात शेतकऱ्यांना कांदा गोणी उतरवण्यासाठी मोठे शेड आहेत (१ लाख गोणी )
- घोडेगावमध्ये संपूर्ण कांदा मार्केट आवारामध्ये कॉन्क्रीटीकरण
- भुईकाटा
