मार्केट

कुकाणा उपआवार विभाग

  • भुसार मालाचे लिलाव :- गुरुवार
  • शॉपिंग कॉम्प्लेक्स
  • शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छता गृह
  • भुईकाटा

घोडेगाव उपआवार विभाग

  • कांदा मालाचे लिलाव वार :- सोमवार ,बुधवार , शनिवार
  • महाराष्ट्रातील नामवंत जनावरे बाजार वार :- शुक्रवार
  • शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छता गृह
  • घोडेगाव आवारात शेतकऱ्यांना कांदा गोणी उतरवण्यासाठी मोठे शेड आहेत (१ लाख गोणी )
  • घोडेगावमध्ये संपूर्ण कांदा मार्केट आवारामध्ये कॉन्क्रीटीकरण
  • भुईकाटा

नेवासा मुख्य कार्यालय विभाग

खुला कांदा मार्केट लिलाव वार :- रविवार,मंगळवार,गुरवार
भुसार मालाचे लिलाव वार :- रविवार , बुधवार

  • शॉपिंग कॉम्प्लेक्स
  • वेअर हाउस
  • धान्य चाळणी यंत्र
  • गोडावुन
  • सी.सी.टीव्ही
  • भुईकाटा

सदर बाजार समितीचे नेवासा मुख्य आवारमध्ये राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम ) योजना सुरु आहे./p>